प्रकाश आंबेडकर

या विषयावर तज्ञ बना.

प्रकाश आंबेडकर

प्रकाश यशवंत उर्फ ॲड.बाळासाहेब आंबेडकर (१० मे, १९५४) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक आहेत. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याचा वारसा त्यांच्याकडे आहे.

आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण ३ वेळा संसद सदस्य (खासदार) राहिलेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →