सुजात प्रकाश आंबेडकर ( १५ जानेवारी १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आहेत.. सुजात हे वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे युवानेते आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते आहेत. ते ड्रमरसुद्धा आहेत. राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुजात आंबेडकर
यामागील विज्ञान आणि इतिहास.