राजरत्न आंबेडकर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ.राजरत्न अशोकराव आंबेडकर (जन्म: ८ डिसेंबर १९८२) हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक कार्यकर्ता, आणि राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आहेत. ते सध्या भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे अध्यक्ष होते. या पदाच्यामाध्यमातून ते बौद्ध धर्माच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम करीत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →