भारतीय बौद्ध महासभा

या विषयावर तज्ञ बना.

भारतीय बौद्ध महासभा (इंग्रजी: The Buddhist Society of India) ही एक बौद्ध संस्था वा संघटना आहे. या संघटनेचे पंजीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, संस्थेचा रजिस्टर्ड नं. ३२२७/५५-५६ हा आहे. सोसायटीची घटना पुढील प्रमाणे आहे.

भारतीय बौद्ध महासभा किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही ४ मे १९५५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली एक भारतीची राष्ट्रीय बौद्ध संघटना आहे. याचे मुख्यालय मुंबई मध्ये असून सध्या या संघटनेते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिराताई आंबेडकर कार्य करत आहेत. ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट्सची सदस्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →