भारिप बहुजन महासंघ (भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघ) हा भारतातील एक राजकीय पक्ष होता. प्रकाश आंबेडकर यांनी ४ जुलै १९९४ रोजी या पक्षाची स्थापना केली असून ते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. हा पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारिप बहुजन महासंघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.