अरविंद इनामदार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अरविंद सिद्धेश्वर इनामदार ( ११ नोव्हेंबर १९४०, मृत्यू: ८ नोव्हेंबर २०१९) हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते. ते प्रामाणिक, शिस्तप्रिय, स्पष्टवक्ते आणि पोलीस दलात सुधारणांचा आग्रह धरणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणूनसुद्धा प्रसिद्ध होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →