दत्तात्रेय शंकर सोमण (८ मे, इ.स. १९३० - ९ ऑक्टोबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे महाराष्ट्र पोलिस विभागातले अधिकारी होते. सोमण इ.स. १९८५ ते इ.स.१९८७ या कालखंडात मुंबई पोलीस दलाचे आयुक्त होते, तर इ.स. १९८७ ते इ.स. १९८८ या कालखंडात महाराष्ट्र पोलीसदलाचे पोलीस महासंचालक होते.
मुंबईत पोलीस दलाच्या महासंचालकपदी असताना मुंबईतील माफिया टोळीचा डॉन वरदराजन मुदलियार याचे माफिया साम्राज्य मोडून काढण्यात पोलिसांना यश आले.
दत्तात्रेय शंकर सोमण
या विषयातील रहस्ये उलगडा.