अश्विनी काळसेकर ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जिने मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी, मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच हिंदी कौटुंबिक मालिकांमध्ये काम केले. प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन, रोहित शेट्टी आणि राम गोपाल वर्मा यांच्या सोबत काम करण्यात ती प्रसिद्ध आहे. हिंदी मालिका सीआयडी मध्ये तिने पोलीस इन्स्पेक्टर आशा म्हणून काही काळ भूमिका निभावली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अश्विनी काळसेकर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.