शिल्पा तुळसकर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

शिल्पा तुळसकर

शिल्पा तुळसकर (१० मार्च, १९७७ - ) या मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी अभिनेत्री आहेत. यांनी डोंबिवली फास्ट या चित्रपटात तसेच हिंदी मध्ये शांती मालिकेमध्ये भूमिका केल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →