रसिका जोशी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रसिका जोशी (जन्म : मुंबई, १२ सप्टेंबर १९७२; - वांद्रे-मुंबई, ७ जुलै २०११)) ही मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक गिरीश जोशी यांची ती पत्‍नी होती. तिच्या अनेक विनोदी भूमिका गाजल्या.

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →