नेहा जोशी ( ७ डिसेंबर १९८६) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ती पुण्यात जन्मली आणि मोठी झाली, ती मराठी चित्रपटसृष्टीतल्या तिच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे.
तिच्या कामांमध्ये झेंडा (२०१०) आणि पोस्टर बॉईझ (२०१४) यांचा समावेश आहे. पोस्टर बॉईझ मधील भूमिकेबद्दल तिला समीक्षकांकडून कौतुक मिळाले. नेहा जोशी अँड टीव्ही वरील एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर या हिंदी मालिकेत बाबासाहेब आंबेडकरांची आई भीमाबाई सकपाळ यांची भूमिका बजावते.
नेहा जोशी
या विषयातील रहस्ये उलगडा.