नेहा पेंडसे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नेहा पेंडसे

नेहा पेंडसे (२९ नोव्हेंबर, इ.स. १९८४:मुंबई, महाराष्ट्र) या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत. मराठी शिवाय पेंडसे यांनी मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इ. अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. २०१०-११ मध्ये त्यांनी झी मराठी वरील भाग्यलक्ष्मी मालिकेत काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →