प्रेमा किरण

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

प्रेमा किरण ह्या मराठी चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठी बरोबरच हिंदी व भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले . त्या मुळच्या पुण्याच्या होत्या. त्यांनी विविध चित्रपट, मालिका, कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा व दोन हजार पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केले .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →