सीमा देव, माहेरचे नाव नलिनी सराफ, (२७ मार्च, १९४२; मुंबई, महाराष्ट्र - २४ ऑगस्ट, २०२३) या एक मराठी अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेते रमेश देव त्यांचा पती असून अभिनेता अजिंक्य देव त्यांचा पुत्र आहे.
इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले.
सीमा देव
यामागील विज्ञान आणि इतिहास.