स्मिता तळवलकर (माहेरच्या स्मिता गोविलकर) (५ सप्टेंबर, इ.स.१९५५ - ६ ऑगस्ट २०१४) ) ह्या मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक होत्या. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका होत्या.
स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र ॲकॅडमीची स्थापना केली होती. या ॲकॅडमीत मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून नाट्य-चित्रपटाचे प्रशिक्षण घेता येते. स्मिता तळवलकर या तळवलकर जिम्नॅशियमचे संस्थापक-चालक यांच्या कुटुंबातल्या एक होत्या. त्यांचा मुलगा अंबर हा जिम्नॅशियमचा एक निर्देशक आहे.
स्मिता तळवलकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.