संजय भाऊराव सूरकर ( १९५९ - २७ सप्टेंबर, इ.स. २०१२) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक व पटकथाकार होते. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका, तसेच हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. ’तू तिथं मी’च्या दिग्दर्शनासाठी संजय नूरकर यांना १९९८चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संजय सूरकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?