कीर्ति शिलेदार

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

किर्ती शिलेदार (१६ ऑगस्ट, १९५२ - २२ जानेवारी, २०२२) या मराठी गायकअभिनेत्री होत्या. संगीत नाटकांतील गायनाकरता त्या विशेष ओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्‍नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →