संध्या शांताराम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

संध्या शांताराम

संध्या शांताराम उर्फ विजया देशमुख (१३ सप्टेंबर, १९३८ - ४ ऑक्टोबर, २०२५), संध्या या एकेरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या, एक भारतीय अभिनेत्री होत्या. १९५०-१९६० च्या दशकात त्यांनी, पती व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या विविध हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे अमर भूपाळी (१९५१), झनक झनक पायल बाजे (१९५५), दो आँखे बारह हाथ (१९५८), नवरंग (१९५९) आणि पिंजरा (१९५३) यातील त्यांच्या भूमिका चांगल्या गाजल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →