पिंजरा हा मराठी भाषेतील एक चित्रपट आहे. पिंजरा हा १९७२चा वी. शांताराम दिगदर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांनी मुख्य भूमिका निभावल्या. हा चित्रपट डॉ. श्रीराम लागू यांचा पदार्पणाचा चित्रपट आहे. या चित्रपटात एक मराठी शिक्षक एका तमाशा महिला कलाकाराला सुधारण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील प्रथम रंगीत चित्रपट आहे. हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील मैलाचा दगड मनाला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिंजरा (चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.