यंदा कर्तव्य आहे! हा इ.स. २००६ साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. रसिका जोशी हिच्या कथेवर आधारलेल्या व केदार शिंदे याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात अंकुश चौधरी, स्मिता शेवाळे व मोहन जोशी यांनी अभिनय केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यंदा कर्तव्य आहे! (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.