एक उनाड दिवस हा विजय पाटकर यांनी इ.स. २००५ मध्ये दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. चित्रपटात अशोक सराफ, विजू खोटे, सुधीर जोशी, इला भाटे व फैयाज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एक उनाड दिवस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?