संभाजी भिडे (जन्म : इ. स. १९३४) हे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. ते आपल्या समर्थकांत 'भिडे गुरुजी' या नावाने प्रसिद्ध आहेत.
शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याआधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.
संभाजी भिडे
या विषयातील रहस्ये उलगडा.