स्वराज्यरक्षक संभाजी ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन प्रवासावरची मालिका होती. याची कथा प्रतापराव गंगावणे यांनी लिहिली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वराज्यरक्षक संभाजी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?