तुला पाहते रे ही मराठी भाषेतील दूरदर्शन मालिका आहे. ही मालिका झी मराठीवर प्रसारित झाली होती. मालिकेमधील मुख्य कलाकार सुबोध भावे, शिल्पा तुळसकर आणि गायत्री दातार आहेत. या मालिकेने टीआरपीमध्ये ११.०, ९.०, ८.३, ८.०, ७.९, ७.८ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुला पाहते रे
या विषयातील रहस्ये उलगडा.