माझ्या नवऱ्याची बायको

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

माझ्या नवऱ्याची बायको ही झी मराठी वरील प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.८, ८.७, ८.५, ८.३, ८.२ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →