राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे एक केंद्रीय विद्यापीठ आहे, जे इंफाळ, मणिपूर येथे क्रीडा क्षेत्रातील विशेषीकरणासह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ मार्च २०१८ रोजी विद्यापीठाची पायाभरणी केली. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा ह्या विषयात पदवी, व पदवीत्तर अभ्यासक्रम इथे दिले जातात.
राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.