२०१० हिवाळी ऑलिंपिक

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०१० हिवाळी ऑलिंपिक

२०१० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची २१वी आवृत्ती कॅनडा देशाच्या व्हॅनकूवर शहरात १२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८२ देशांमधील सुमारे २,६०० खेळाडूंनी भाग घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →