२०१८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची २३वी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या प्याँगचँग येथे ९-१३ फेब्रुवारी, इ.स. २०१८ दरम्यान भरलेली स्पर्धा आहे. १९८८ उन्हाळी ऑलिंपिकनंतर प्रथमच दक्षिण कोरियाला ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यजमान शहराची निवड ६ जुलै २०११ रोजी करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी आन्सी, फ्रान्स व म्युनिक, जर्मनी ही दोन इतर स्पर्धक शहरे होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१८ हिवाळी ऑलिंपिक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.