संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील एक मराठा व बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. पुरुषोत्तम खेडेकर हे या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संभाजी ब्रिगेड
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.