गिरीश कुबेर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी पत्रकार, लेखक आणि संपादक आहेत. ते विशेषतः लोकसत्ताच्या अग्रलेखांसाठी लोकप्रिय आहेत.
आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. सन २०१०पासून ते लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. लोकसत्तात येण्यापूर्वी ते इकॉनॉमिक टाईम्समध्ये राजकारण शाखेचे संपादक होते.
कुबेर हे लोकसत्ताचे संपादक असून इंडियन एक्सप्रेसमध्ये नेहमी लिहितात. ते The Tatas: How a Family Built a Business and a Nation चे लेखक आहेत, ज्याने 2019 मध्ये गजा कॅपिटल बिझनेस बुक प्राइज जिंकला आहे. त्यांनी मराठीत सहा पुस्तकेही लिहिली आहेत. ते मुंबईत राहतात.
गिरीश कुबेर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.