गिरीश दत्तात्रेय महाजन हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री होते.ते जामनेरचे आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रतील राजकारणात त्यांचा प्रभाव आहे. महाजन सलग सहा वेळा जामनेरमधून विधानसभेवर निवडून आलेले आहेत.
२०१९ विधानसभा निवडणुक ही त्यांची भाजप पक्षाच्या तिकिटावर निवडून येण्याची सहावी वेळ ह़ोती..
गिरीश महाजन
या विषयातील रहस्ये उलगडा.