मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ - २० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मुक्ताईनगर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका आणि रावेर तालुक्यातील खिरडी, सावदा ही महसूल मंडळे आणि सावदा नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश होतो. मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →