चंद्रकांत निंबा पाटील

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

चंद्रकांत निंबा पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेेत व मुक्ताईनगरचे आमदार आहेत, ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेना पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत. ते मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातूून २०१९ मध्ये निवडून आले. त्यांनीी तेेेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेे यांना पराभूत केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →