रोहिणी खेवलकर या मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या पुढारी आहेत. त्या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्या २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ्मु्क्ताईनगर विधानसभा मतदारसंघांत भाजप तर्फे निवडणूक लढल्या होत्या
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोहिणी खडसे-खेवलकर
या विषयातील रहस्ये उलगडा.