मुक्ताईनगर तालुका (इंग्रजी : Mukatainagar taluka) हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. हा तालुका उत्तर महाराष्ट्र मध्ये आहे.मुक्ताईनगर शहर हे मुक्ताईनगर तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
या तालुक्याची लोकसंख्या एकूण १,६३,४४४ आहे आणि क्षेत्रफळ ६३,९६५ आहे.
मुक्ताईनगर तालुका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?