एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. ते मुक्ताईनगरतूून आमदार व महाराष्ट्राचे महासुल-मंत्री होते २००९ पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधीपक्ष नेता होते. १९९५-१९९९ या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर खडसे महसूलमंत्री व कृषीमंत्री बनले. आणि पशुसंवर्धन ,दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क मंत्री,अल्पसंख्याक मंत्री बनलेे २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली २३ ऑक्टोंबर २०२० रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एकनाथ खडसे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?