रक्षा निखिल खडसे (१३ मे, १९८७ - हयात) ह्या एक भारतीय राजकारणी व १७ व्या लोकसभेच्या सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या खडसे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन ह्यांचा तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.
२०१९ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून खडसे दुसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडून आल्या. हीना गावित ह्यांच्यासोबत रक्षा खडसे ह्या १६ व्या लोकसभेमधील सर्वात तरुण सदस्य आहेत. (वय : २६)
रक्षा खडसे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.