डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा जपानच्या वाकायामा प्रांतातील कोयासन विद्यापीठामधील पूर्णाकृती पुतळा आहे. डॉ. आंबेडकरांच्या या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० सप्टेंबर, २०१५ रोजी करण्यात आले.
दाजी पांचाळ यांनी हा आंबेडकरांचा पुतळा बनवला आहे. हा पुतळा साडेसहा फूट उंचीचा पंचधातूंचा आहे. चार फुटाचा चौथरा व साडेसहा फूट उंचीचा मिळून सोडदहा फूट उंचींची कलाकृती आहे. याला साधारणपणे २२.२५ लाख रुपये खर्च लागला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (जपान)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.