कोयासन विद्यापीठ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कोयासन विद्यापीठ

कोयासन विद्यापीठ (高 野山 大学 कोय्यासन डाइगाकु) माउंट कोय्या, वाकायामा प्रभाग, जपानमधील एक खाजगी विद्यापीठ आहे. पूर्वी शाळा म्हणून १ मे १८८६ रोजी स्थापन करण्यात आले आणि इ.स. १९२६ साली ते एक विद्यापीठ झाले.

१० सप्टेंबर २०१५ रोजी या विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →