संजय कपूर (उद्योजक)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

संजय कपूर (उद्योजक)

संजय कपूर (१५ ऑक्टोबर, १९७१ -

१२ जून, २०२५) हे एक भारतीय वंशाचे बहुराष्ट्रीय उद्योगपती आणि अब्जाधीश होते. कपूर हे वाहनांचे सुटेभाग बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. याच सोबत त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) चे अध्यक्षपद देखील भूषवले होते. चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटीत पती, प्रिन्स विल्यम यांचे जवळचे मित्र तसेच सोना ग्रुपचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुरिंदर कपूर यांचे ते पुत्र अशी त्यांची ओळख होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →