प्रिया मराठे (जन्म:ठाणे, २३ एप्रिल १९८७ - ३१ ऑगस्ट २०२५) ही एक मराठी अभिनेत्री होती. त्यांनी या सुखांनो या (२००६) या मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत भूमिका करून आपल्या अभिनयास सुरुवात केली.
त्या नंतर विविध मराठी आणि हिंदी मालिका, 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', 'कॉमेडी सर्कस' इत्यादीत त्यांनी काम केले. त्याच सोबत मराठी चित्रपट 'विघ्नहर्ता महागणपती' (२०१६) आणि 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' (२०१६) मध्ये पण त्यांनी काम केले.
प्रिया मराठे
यामागील विज्ञान आणि इतिहास.