शॅरॉन हेल्गा कॉर (मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर) (जन्म २४ मार्च १९७०) ह्या एक आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आहेत. त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बँडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, अँड्रिया आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर ह्या बँडची स्थापना केली. त्या चौघांचा हा बँड सेल्टीक फोक रॉक आणि पॉप रॉक प्रकारचे संगीत तयार करतो. शॅरॉन ह्या व्हायोलीन, पियानो आणि गिटार वाजतात आणि गातात. त्या आणि त्यांची भावंडे डंंडाल्क, काऊंंटी लुथ,आयर्लंडचे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शेरॉन कॉर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.