अँड्रिया कॉर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अँड्रिया कॉर

अँड्रिया जेन कॉर (एमबीई) (जन्म १७ मे १९७४) ह्या एक आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बँडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, शॅरोन आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर, द कॉर्स बँडच्या मुख्य गायिका म्हणून पदार्पण केले. त्या चौघांचा हा बँड सेल्टीक फोक रॉक आणि पॉप रॉक प्रकारचे संगीत तयार करतो. त्या गाण्याव्यतिरीक्त, टीन व्हिसल, उकुलेले आणि पियानो देखील वाजवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →