रागिणी शंकर (१९८९:बनारस, उत्तर प्रदेश - ) या एक भारतीय व्हायोलिन वादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि फ्युजन संगीत वाजवतात. त्या व्हायोलिन वादक डॉ. संगीता शंकर ह्यांच्या कन्या तर सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ.एन.राजम ह्यांची नात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रागिणी शंकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.