नंदिनी शंकर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नंदिनी शंकर

नंदिनी शंकर ( जन्म : १ जुलै १९९३, मुंबई) ह्या एक भारतीय व्हायोलीन वादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि फ्युजन संगीत वाजवतात. त्या व्हायोलीन वादक डॉ. संगीता शंकर ह्यांची कन्या तर सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक पद्मभूषण डॉ. एन. राजम ह्यांची नात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →