डॉ. एन. राजम ( रामनवमी, १९३८) ह्या एक भारतीय व्हायोलिनवादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत वाजवतात. त्या काही वर्षे बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये संगीताच्या प्राध्यापिका होत्या. त्यांना २०१२ साली संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एन. राजम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.