शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ

शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الشارقة الدولي) (आहसंवि: SHJ, आप्रविको: OMSJ) हा संयुक्त अरब अमिरातीच्या शारजा शहराजवळील विमानतळ आहे. एर अरेबिया ह्या कमी दरात प्रवाससेवा पुरवणाऱ्या विमान वाहतूक कंपनीचा हब येथेच स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →