वोलारीस एरलाइन्स ही कमी प्रवास दर असलेली मेक्सिकन विमानकंपनी आहे जिचे मुख्यालय सांता फे, अल्वारो ओब्रेगोन, मेक्सिको सिटी येथे आहे. तसेच तिचे गुदालावारा, मेक्सिको सिटी आणि तिउआना येथे हब आहेत. ती एरोमेक्सिको नंतरची देशातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमान कंपनी आहे आणि ती अमेरिकेत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सेवा देते. वोलारीसचा आता मेक्सिकन देशांतर्गत सेवेमध्ये २३% हिस्सा असून ती एक महत्त्वाची प्रतिस्पर्धी कंपनी आहे .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्होलारिस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?