'व्हॉयलन्स ऑफ डेव्हलपमेंट' हे करीन कपाडिया संपादित पुस्तक काली फॉर वुमेन, नवी दिल्ली यांनी २००२ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या होणाऱ्या आर्थिक विकासामुळे स्त्रियांची परिस्थिती सुधारलेली आहे या नवउदारमतवादी गृहीतकाला प्रस्तुत पुस्तकामधून छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हॉयलन्स ऑफ डेव्हलपमेंट
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.