फिल्ड ऑफ प्रोटेस्ट: विमेन्स मूव्हमेंट इन इंडिया हे समाजशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी अभ्यासक राका रे लिखित पुस्तक काली फॉर वुमेन यांनी २००० मध्ये प्रकाशित केले आहे. सदर पुस्तक हे स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी राजकीय कृती समजून घेण्यासाठी स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या अभ्यास विषयांसाठी उपयुक्त आहे. भारतातील स्त्री आंदोलनांचे असंख्य पदर समजून घेण्यासाठी सदर पुस्तकाचे योगदान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिल्ड ऑफ प्रोटेस्ट: विमेन्स मूव्हमेंट इन इंडिया
थोडक्यात पण महत्त्वाचे.